Friday, 30 August 2019
Renowned Filmmaker, Media Strategist, Animal Activist and TEDx speaker Anusha Srinivasan Iyer bestowed 2019 National Excellence Award
Much-lauded filmmaker, media strategist, and journalist, animal activist, TEDx speaker Anusha Srinivasan Iyer was bestowed the ‘Outstanding Contribution in Socio-Cultural Development of the Nation’ award at the 2019 National Excellence Awards ceremony at Indore, Madhya Pradesh. She was chosen for her outstanding contribution in all these various fields, stemming from her innate sense of social responsibility.
“It feels good to be recognised and I’m grateful for having received the 2019 National Excellence Award. However successful one may become, I believe the true fulfillment of being born a human being comes from how you contribute back to society – that’s what defines you as a person ultimately! I believe that with all my heart and follow up that belief in all my efforts – be it as a filmmaker, animal activist, media strategist and journalist or TEDx speaker! That’s the main aim of my life, and it feels awesome to be awarded for it,” avers Anusha Srinivasan Iyer.
Kudos Anusha! May the road ahead be paved with more awards!
Thursday, 29 August 2019
मनोरंजन माध्यमातून समाजात उन्नती घडवणारे उद्योजक ‘अजय हरिनाथ सिंह’!
जेव्हा सिंग्स अँड सन्स चा विषय येतो तेव्हा उद्योजकता आणि समाजकार्य एकत्रितपणे वाढताना दिसून येते. आता ह्यात अजून हि एक मानाचा तुरा जोडला गेला आहे. त्यांचा युवा प्रतिभावान वंशज अजय हरिनाथ सिंह यांना नुकतेच टाईम्स पॉवर मेन अँड यंग आयकॉनिक आंत्रप्रेन्योर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.
"नेटफ्लिक्स यूएसए चे राजीव, झी५ च्या रेश्मी आणि झी एंटरटेनमेंटचे जय यांच्याशी दीर्घकाळापासून व्यावसाहिक संबंध आणि अजून हा व्यावसायिक कारभार चीन, कोरिया, जपान, झेक प्रजासत्ताक, जॉर्जिया या देशांमध्ये त्याबरोबर पसरवण्यासाठी आणि भविष्यात डिजिटल वितरण प्लॅटफॉमचा विस्तार करण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत." अजय हरिनाथ सिंग म्हणाले.
भारतातील सर्वात शक्तिशाली, श्रीमंत आणि प्रभावी कुटुंबाचा भाग असल्यासोबत अजय हरिनाथ सिंह विविध कंपन्यांसाठी काम करून अधिकाधिक अनुभव मिळवले. भारतीय उद्योजकतेची विलक्षण आवड असल्यामुळे त्यांनी डार्विन प्लॅटफॉर्म ऑफ कंपनी (डीपीजीसी) ची स्थापना केली. प्रामुख्याने तेल आणि शस्त्रे आणि दारूगोळा यावर लक्ष केंद्रित केले. पाहता-पाहता बँकिंग, फार्मास्युटिकल्स, वित्त, खाण, माहिती तंत्रज्ञान, विमान सेवा आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या कंपन्यांमध्ये हिचे नाव प्रचलित झाले. सध्या ते कंपनीमध्ये ९६ टक्के वाटा शेअर करत डार्विन कंपनीच्या चेरमेन पदी कार्यरत आहेत.
अजय हरिनाथ सिंह हे रशियन आंतरराष्ट्रीय फॅमिली फिल्म फेस्टिव्हलचे ज्युरी सदस्य असताना मनोरंजन क्षेत्रात प्रचलित डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीज (डीपीजीसी) चेअरमॅन आणि मॅनॅजिंग डायरेक्टर देखील आहेत. इतकेच नाही तर त्यांनी न्यूज मीडिया मध्ये देखील निवेश केला आहे. भारताच्या ५ मोठ्या प्रोडकशन हाऊस मधून २ प्रोडक्शन हाऊस चा ते आर्थिक कणा आहेत. यात ४३ चित्रपटांचा समावेश आहे ज्यात तीन भारतातील महागड्या बजेटच्या फिल्म्स असणार आहेत. अजय हरिनाथ सिंह यांना नुकतेच टाईम्स पॉवर मेन आणि यंग आयकॉनिक आंत्रप्रेन्योर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे आणि आता ते डीपीजीसी ( DPGC Group) ग्रुपचे सीओओ फरहाद विजय अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मिडीया हाऊसबरोबर सिनेमा, टीव्ही आणि वेबसाठी मुख्य प्रवाहात असलेल्या व्यावसायिक सामग्री निर्मितीकडे प्रवास करीत आहेत. फरहाद अरोरा यांची अजून एक ओळख म्हणजे ते ज्येष्ठ अभिनेता विजय अरोरा आणि माजी मिस इंडिया दिलबेर देबरा यांचे सुपुत्र आहेत.
ह्या प्रोडक्शन हाऊसचा इतिहासातील सगळ्यात मोठ्या सम्राट चंगेज खान यांच्या जीवनावर आधारित ३ भागाचा बायोपिक गाथा हा एक मेगा बजेट निर्मिती असेल ज्याचे शीर्षक आहे 'द राईज ऑफ मंगोल' हा पोस्ट प्रोडक्शन टप्प्यात आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्लिश, तामिळ, तेलुगू आणि इतर ही भाषांमध्ये प्रदर्शित होईल. तसेच ते 'तेरा क्या होगा लंबोदर', 'अझिजान' आणि 'व्हॅलेट पार्किंग' सारख्या समांतर चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत. २०२० वर्षी दिवाळीला कंगना राणावत स्टारर 'धाकड' आणि ह्या सोबत 'रिक्षा', 'लेडी लक', आणि 'एन्ड युवर एक्स' हे तीन चित्रपट प्री-प्रोडक्शन टप्प्यात आहेत. डॉ. फरहाद विजय अरोरा म्हणाले, "अचूक करमणूक हे सर्वांसाठी प्रेरणादायी आणि सर्वांना आनंद देण्याचे मुख्य स्त्रोत आहे, जे जनतेच्या कल्याणासाठी आणि संपूर्णपणे देश आणि मानवतेच्या प्रगतीत योगदान देतेय."
"आमची सामाजिक आर्थिक दृष्टी, भारतीय करमणूक उद्योगांना समग्र वाढ प्रदान करणे आणि संघटित आणि सुरक्षित समुदायामध्ये विस्तार करणे तसेच रोजगारासाठी त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणे. लोकांचे मनोरंजन करून आनंद पसरवणे. ह्यातून भारताच्या जीडीपी उद्योगात सकारात्मक वाढ करणे आहे." असे डीपीजीसी ग्रुप चे सीएफओ हरेश महापात्रा म्हणाले.
डार्विन प्लॅटफॉर्म समूह हा १९ पब्लिक लिस्टेड कंपन्यांचे साम्राज्य असलेले सुरुवातीपासून ते आतापर्यंतची एक कर्जमुक्त संस्था आहे आणि तीची मालमत्ता उलाढाल ४१,००० करोड आहे. हॉलिवूड, बॉलिवूड आणि रशियन चित्रपटांमध्ये त्यांच्या उपस्थितीसह डार्विन प्लॅटफॉर्म मास मीडियाची २८९ करोडपेक्षा जास्तची उलाढाल आहे. वाजवी दराने मनोरंजन उद्योगासाठी वित्तपुरवठा करणार्या कंपनीला चांगली सामग्री तयार करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात.
"श्री रोहित जैन आणि श्री. गौरव जैन यांच्या अध्यक्षतेखालील एक मजबूत कायदेशीर संघ म्हणून डीपीजीसी सर्व क्षेत्रातील दृष्टांत बदलण्यास योगदान देईल. सल्लागार म्हणून कंपनीचे भारताचे दोन मानद निवृत्त मुख्य न्यायाधीश आणि सल्लागार पदावर उच्च न्यायालयाचे तीन सेवानिवृत्त न्यायमूर्ती देखील आहेत." डीपीजीसी ग्रुप चे सीइओ श्री. राहुल गणपुले म्हणाले. डार्विन प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंट प्रोजेक्ट सेक्टरची काळजी श्री मोहम्मद अन्वर बावला घेत आहेत. श्री. दीपक जांगरा, श्री शिव चरण आणि श्री राकेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात विविध आयटी अँड सेल्स टीमचा कार्यभार सांभाळत आहेत.
अलिकडच्या काही वर्षांत, सिंह यांनी अनेक लोकोपयोगी प्रयत्नांसाठी आपला वेळ दिला असून त्यांच्या ह्या सेवाभावी उपक्रमांचा विस्तार साता समुद्रापार देखील केला गेला आहे. बेघर आणि गरजू लोकांना अन्न पुरवण्यासाठी त्यांच्या जन्मभूमीत अजय हरिनाथ सिंह फौंडेशन (AHSF) फूड चॅरिटी संस्थेची स्थापन केली गेली होती आणि आता लंडन (यूके) आणि फिलाडेल्फिया (यूएस) मध्ये ३००० हून अधिक गरजूंना शाकाहारी जेवण उपलब्ध करुन देणारे स्वयंपाकघर उघडले आहे. तसेच डार्विन ग्रुप ऑफ कंपनीच्या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ च्या माध्यमातून त्यांनी आखलेल्या योजने अंतर्गत लातूर (महाराष्ट्र) आणि भुज (गुजरात) मध्ये कमी खर्चिक रुग्णालये यशस्वीरित्या बांधण्यात आली आहेत. "ह्या यशाचे बरेच आशीर्वाद मिल्यानंतर माझा आनंद हा केवळ समाजाच्या उन्नतीसाठी आणि आनंदाचे माध्यम बनले आहे." असे ते म्हणाले. या रुग्णालयांनी अडीचशे कोटींहून अधिक खर्चासह या भागातील अल्प-उत्पन्न कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा देण्यावर भर दिला आहे.
इंटरटेंनमेंट क्षेत्रात यशाची धाव घेण्याखेरीज, सध्या प्रतिभावान अजय हरिनाथ सिंह १९३० च्या दशकापासून चालणार सिंग्स अँड सन्सचा वारसा त्यांच्या क्षेत्रीय बँकिंग व्यवसायापासून बरयाच तऱ्हेने पुढे आणला आहे. सध्या ते खाण आणि तेल, शिपिंग लॉजिस्टिक्स आणि एअरलाइन्स, शेती, उर्जा, मास मीडिया, फार्मास्युटिकल्स, आयटी, शिक्षण, बँकिंग आणि एकात्मिक वित्तपुरवठा यांसारख्या इतर क्षेत्रांमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत.
अश्या या अजय हरिनाथ सिंह यांना प्रगतीपथावर उत्तोरोत्तर यश मिळो.
Wednesday, 28 August 2019
प्रख्यात गायक सुदेश भोसले के नये स्टुडिओ 'ग्रॅव्हिटी स्टुडिओ' में हुआ फिल्म 'उलटे' का म्युजिक लाँच। सुदेश भोसले, अभिनेता अरुण बख्शी, आदि ईरानी, मुश्ताक खान, फिरोज ईरानी, निर्माता हेमागिनी पटाडीया, लेखक-निर्देशक मनोज नाथवानी और जीत कुमार के साथ इस घटना की शोभा बढाई।
महान गायक सुदेश भोसले ने अपने ड्रीम प्रोजेक्ट ग्रॅव्हिटी स्टुडिओ को लॉन्च किया, जिसमें एक लाइव रूम के साथ-साथ एक फीचर-समृद्ध रिकॉर्डिंग स्टूडियो था, इसी दौरान हिंदी फिल्म "उलटे" का संगीत लॉन्च भी हुआ। उलटे फिल्म की कहानी एक आम ग्रामीण व्यक्ती के बारे में है, जिसका नाम फिल्म में है उत्तम राव लक्ष्मण तेंडुलकर जो अपने सुस्थिर चरित्र के लिए हर किसी के मजाक का पात्र बनता है। इस कहानी में एक नया मोड आता है जब उसे फर्जी मतदाताओं के बारे में पता चलता है और इस गलत काम को उजागर करने का फैसला करता है। इस दौरान वो वो अपने मिशन के लिए जिस मार्ग से गुजरता है और इसके मिशन में आने वाली हर बाधाओं को कैसे पार करता है, यही इस फिल्म कि पुरी कहानी है।
फिल्म के गाने सुदेश भोसले कि आवाज में ग्रॅव्हिटी स्टूडियो में रिकॉर्ड किए गए थे, और यही पर म्यूज़िक लॉन्च किया गया। सुदेश भोसले, निर्माता हेमंगिनी पटाडिया और जीत कुमार, लेखक-निर्देशक मनोज नाथवानी के साथ अभिनेता अरुण बख्शी, आदि ईरानी, मुश्ताक खान, जीत कुमार, फिरोज ईरानी, फाल्गुनी रजनी, सचिन पाटिल और किरण आचार्य भी इस संगीत लॉन्च में उपस्थित थे।
अच्छी तरह से नियुक्त इस खूबसूरत स्टूडियो में अपने कमरे में सभी उपस्थित लोगों को ने यहाँ एक अविस्मर्णीय समय बिताया।
Tuesday, 27 August 2019
Uplifting Society through entertainment, Meet Entrepreneur Ajay Harinath Singh
Entrepreneurship and philanthropy go hand in hand when it comes to the Singh’s & Sons. While being a jury member of the Russian International Family Films festival, In the entertainment sector, Chairman & Managing Director Darwin Platform Group of Companies (DPGC), Ajay Harinath Singh has invested in news media while being the finance backbone to two film production houses from Indias top 5, for 43 films, three of which are Indias most expensive films ever. He has been rightfully bestowed upon the Times Power Men and Young Iconic Entrepreneur Awards, and now he is himself foraying into mainstream commercial content production for cinema, TV, & Web, with his media house headed by DPGC Group COO Dr. Farhad Vijay Arora, also son of film star Vijay Arora & Ex Miss India Dilber Debara.
Of the entire 19 Darwin Platform Group of public listed Companies empire, which is a debt free organisation since inception, and has a asset based turnover of INR 41000Crs, with its presence in Hollywood, Bollywood and Russian films, Darwin Platform Mass Media has a turnover of over INR 289Crs. Providing finance for the entertainment industry at reasonable rates, the company loves to encourage and support good content creation.
Having long associated with Rajiv of Netflix USA, Reshmy of Zee5 & Jay of Zee Entertainment is exciting inspires us to expand our presence to China, Korea, Japan, Czech Republic, Georgia and even setup film cities in India & overseas besides expanding digital distribution platforms for the future says Ajay Harinath Singh. "Our socio economic vision, is to provide a holistic growth to the Indian entertainment industry, and expand it into an organised & secured community, providing employment and fair scope for development of fresh talent, while entertaining and spreading happiness through the masses, hence contributing to the growth of India's GDP" says Haresh Mahapatra DPGC group CFO.
Currently the production house has The Rise of Mangol in post production stages. A mega budget 3 part biopic saga on the life of history's biggest emperor Gengiz Khan. The multilingual film will be released in Hindi, Tamil, English, Telugu and other languages. Along with ready for release parallel cinema peojects like Tera Kya Hoga Lambodar, Azizan and Valet Parking, the company is mulling over the production of the Kangana Ranaut starrer titled Dhaakad, in the pipelines due for release on Diwali 2020 with 3 more films in pre production stages, titled Rickshaw, Lady Luck and en-d-your-ex. "Correct entertainment is the key source of motivation and happines for all, which contributes to the wellbeing of the masses and hence the progress of the nation and humanity as a whole" says Dr. Farhad Vijay Arora.
DPGC will contribute to a paradigm shift in all sectors as it has one of the strongest legal teams headed by Mr.Rohit Jain & Mr.Gaurav Jain. The company has 2 honorary RETD Chief justice of india as advisors and 3 RETD Justice of High court on advisory Position " says DPGC group CEO Mr. Rahul Ganpule. Darwin platform Govt project Sectors are taken care by Mr Mohammed Anwar Bawla. The diversified IT & Sales team is headed by Mr. Deepak Jangda , Mr Shiv Charan & Mr Rakesh Vishwakarma.
Aart from creating a storm in the entertainment industry, currently helmed by the multi-faceted Ajay Harinath Singh, has come a long way from their regional banking business from the 1930s to excelling in the fields of mining and oil, shipping logistics and airline, farming, energy, mass media, pharmaceuticals, IT, education, banking and integrated financing, culminating into a debt free conglomerate.
While being considered to be one of the most powerful and influential families in India did not stop Ajay Harinath Singh from working for a number of companies. With a thirst for Indian entrepreneurship, he founded the Darwin Platform Group of Companies , primarily focusing on oil, MiGs, Sukhoi aircrafts and arms & ammunition. The company quickly developed to being a conglomerate specialising in banking, pharmaceuticals, finance, mining, information technology, airline services, and healthcare sectors. He is currently the Chairman of the Darwin Platform Group, owning 96% of the company.
In recent years, Singh has devoted his time to numerous philanthropic endeavours, expanding his charitable activities across oceans! "After being blessed with somuch of success my happines lies in being a medium for society's upliftment and happiness" says Singh. The AHS Food charity was set up in his native India to provide food to homeless and needy and has now opened food kitchens in London (UK) and Philadelphia (US), providing over 3,000 vegetarian meals to the needy! Also, through the Darwin Group branch ‘Corporate Social Responsibility’, he devised a plan and successfully built low-cost hospitals in Latur (Maharashtra) and Bhuj (Gujarat). Raising over Rs. 250 Crore, these hospitals targeted the needs of low-income families in these areas focusing on providing quality and affordable health services.
Samrat Chatterjee’s birthday party was nothing short of a star-studded affair that saw in attendance
actors of the likes of Anangsha Biswas, Jaideep Ahlawat, Anupriya Goenka, Vaibhav Raj Gupta, Pitobash, Nanda Yadav, Preeti Sood, and Singer Composers Nikhil Dsouza, Shadab Hashmi, Ashim Kemson, Rajesh Roy, etc. The celebs were spotted dancing till the wee hours of the morning while enjoying lip-smacking delicacies at Pind Masala, Andheri West. Check out the adjacent pictures!
actors of the likes of Anangsha Biswas, Jaideep Ahlawat, Anupriya Goenka, Vaibhav Raj Gupta, Pitobash, Nanda Yadav, Preeti Sood, and Singer Composers Nikhil Dsouza, Shadab Hashmi, Ashim Kemson, Rajesh Roy, etc. The celebs were spotted dancing till the wee hours of the morning while enjoying lip-smacking delicacies at Pind Masala, Andheri West. Check out the adjacent pictures!
Monday, 26 August 2019
भारतीय हातमाग विणकारांच्या सबलीकरणासाठी मस्सकली चळवळी द्वारे प्रयत्न शबाना आजमी, भाग्यश्री आणि शर्मिला ठाकरे यांचा पाठिंबा
भारतीय हॅन्डलूम उद्योगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि पैठणी विणण्याची स्त्रियांची कुशल कारागीरी टिकवून ठेवण्यासाठी श्रद्धा सावंत आणि त्यांची संस्था 'मस्सकली' यांनी मुंबईतील प्रदर्शनात ५०० हून अधिक हॅन्डलूम साड्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. प्रसंगी अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेत्री भाग्यश्री, शर्मिला ठाकरे यांच्या समवेत अनेक हॅन्डलूम चाहते उपस्थित होते. तसेच सोशल मीडिया साडी इंफुलेन्सर ममता शर्मा दास उर्फ बोहोबालिका समवेत अन्य ख्यातनाम व्यक्तींनी देखील येथे उपस्थिती दर्शवली. या सर्वांना, विणकार आणि त्यांच्या कुटूंबियांशी मिसळलेले पाहून तेथील वातावरण खरोखरचं आनंददायी झाले होते. ह्या कार्यक्रमास त्यानी मस्सकलीच्या निवडक अश्या साड्या परिधान केल्या तेव्हा त्यांच्या ह्रदयामध्ये विणकामगिरीचे स्थान किती विशेष आहे हे कळते.
श्रद्धा सावंत यांनी त्यांच्या पैठणीतील दोन विणकरांना प्रोत्साहन देत त्यांच्या विणण्याची प्रक्रिया जाणून घेण्याची संधी पाहुण्यांना मिळावी यासाठी संपूर्ण विणण्याचे वातावरण पुन्हा तयार केले होते. पैठणी साड्यां व्यतिरिक्त बनारसी, चंदेरी, खादी-जमदानी, इकत, झरी, कांजीवरम आणि गढवाल यांसारख्या अनेक हैंडलूम साड्यांचा यात समावेश होता.
आपल्या संस्थेबद्दल बोलताना श्रद्धा सावंत म्हणतात की, "मस्सकली म्हणजे स्वातंत्र्य, शांतता आणि समृद्धीत झेप घेणारा पक्षी - आणि असच काही मी माझ्या विणकर समाजासाठी कलाकारासाठी अपेक्षा करते. त्यांनी ही ह्या पक्ष्याप्रमाणे उंचच उंच झेप घ्यावी." विणकाम करणाऱ्या समाजाची परिस्थिती किती कठीण आहे यावर भर देताना त्या सांगतात की, “विणकलाकर कमालीचे प्रतिभावान आहेत पण परिस्थितीशी झुंझत आहेत,ह्या सर्वांचा खरेदीदारांशी संपर्क तुटक आहे. ह्या कलाकार महिलांच्या कलेस आमच्याकडून चांगला मोबदला मिळण्यास पात्र आहेत आणि जुन्या विणण्याच्या परंपरागत प्रक्रियेस जिवंत ठेवण्यासाठी त्यांना सक्षम ठेवण्यासाठी योग्य ते प्रयत्न झालेच पाहिजे. 'मस्सकली' त्यांनी निवडलेल्या व्यवसायात त्यांना सुखी आयुष्य जगण्यास मदत व्हावी ह्याच प्रयत्नात आहे.”
ही पारंपरिक विणकाम कला लुप्त होण्याआधी या कलेत नवीन आर्थिक लाट निर्माण व्हावी ही इच्छा व्यक्त करीत श्रद्धा सावंत पुढे म्हणतात की, “आपल्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी ग्रामीण रोजगार पुरवण्यासाठी हॅन्डलूम उद्योग एक प्रमुख उद्योग आहे. 'मस्सकली'च्या माध्यमातून मी दंडात्मक स्थितीत असलेल्या परंपराधारकांनाह्या कलाकारांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करीत आहे, तसेच भारताच्या गौरवशाली सांस्कृतिक वारसाचे प्रतीक असलेल्या विणकाम कलेला पुन्हा एकदा रुळावर परत आणण्याचा प्रयत्न आहे."
श्रद्धा सावंत, पारंपारिक विणलेल्या साड्या व्यतिरिक्त खास डिझायनर साड्या कशा तयार कराव्यात ह्याचे प्रशिक्षण देखील देतात. ह्या बद्दल सांगताना त्या हसत म्हणलया, “किमान महिन्यातून एकदा आम्ही वैयक्तिकरित्या छोट्या खेड्यांना भेट देऊन विणकरांशी संवाद साधतो. आम्ही त्यांना नवीन डिझाइन्स बद्दल कल्पना देखील देतो. ह्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळते नवीन काही करण्याची प्रेरणा मिळते. जेव्हा आपण भारतीय कारागीरांचा सन्मान जपतो तेव्हा आपण स्वतःला मदत करतो. हातमाग केवळ पर्यावरणास अनुकूल नाही; पुनरुज्जीवन ग्रामीण स्थलांतर कमी करते."
प्रख्यात अभिनेत्री शबाना आजमी त्याचे हॅन्डलूम साठी असलेले तीव्र प्रेम व्यक्त करत म्हणतात की, " हॅन्डलूम साठी माझे प्रेम बालपणापासूनच उपजत आहे. आणि माझी आई हि हॅन्डलूम ची संरक्षक होती . मी श्याम बेनेगल यांच्या 'सुस्मान' या बंगाली चित्रपटामध्ये एका विणकाराच्या पत्नीची भूमिका निभावली होती. त्यावेळी मला या व्यापारातील महिलांची स्थितज कळली आणि पटली होती. महिला विणकरांना सामील करून या प्रक्रियेत सक्षम बनवल्याबद्दल मी श्रद्धाचे मनापासून कौतुक करते.”
आपल्या चिरतरुण सौंदर्यसाठी प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री ने तिचे पैठणी बद्दलचे प्रेम व्यक्त करत सांगते की, " माझ्याकडे पैठणी साड्या भरपूर आहेत ज्या माझ्या आईने परिधान केल्या आहेत आणि मला आशा आहे की माझी मुलगी त्या परिधान करेल आणि तिचीही मुलगी एक दिवस अगदी साध्या कारणासाठी त्या परिधान करेल - कारण त्या आश्चर्यकारकपणे सुंदर आहेत! ”
त्यांनी एक अतिशय चांगला मुद्दा येथे मांडला जेव्हा त्या म्हणाल्या, “ह्याप्रकाराच्या सुंदर साड्या दागिन्यांसारख्याच अमूल्य आहेत. ह्या कारणास्तव असे म्हणायला हरकत नाही की अश्या साड्या आपल्या प्रत्येक पिढीला वारसा म्हणून भेट हे पण योग्य ठरेल. या दोन्ही अभिनेत्रींनी फक्त उत्सव निमित्तच नाही तर ह्यांचा वापर दैनंदिन जीवनात करावा आणि हा विणकरांच्या आयुष्याला नवी गती देणारा असावा यासाठी आवाहन केले.
These Rains, Keep Your Ears Safe
Audiologist-Speech Therapist Devangi Dalal and co-founder of JOSH Foundation agrees, “During monsoon, fungal ear infections are quite commonplace. Such infections may cause painful itches that are aggravated by scratching with cotton swabs and other similar objects, thus resulting in more damage than the infection itself. Remember that fungal infections breed like mushrooms in the monsoons. So in case your ears itch for more than a day, consider consulting a specialist.”
The main area of concern in this monsoon season coupled with humid weather is the beating our immune systems take. “Infections become more common in the rains because our immunities are at their weakest,” avers Dalal. “The key is to boost our immunity by taking proper precautions. So, when you can, choose hot beverages like hot soups and teas to keep yourself warm and also to boost your immune system.”
“It’s easy to be unaware of ear canals getting blocked with trapped ear wax or water, especially with all the assorted aches and pains in this season. Protect your ears and pay your doctor a visit when in pain because fungal ear infections are painful, and require at least 21 days to heal,” she concludes.
Friday, 23 August 2019
"Happy Birthday Sulakshana.. you have just been adopted," announce Anand Mahendroo, Papon, Shekhar Suman, Ismail Darbar...
It is not often that 28-year-olds burst into tears as they cut their birthday cake. But if you are Sulakshana, celebrating her first birthday ever in 28 years, cheered by family of 80 people, and friends, you sure will shed tears of happiness. So the words 80 family members caught your attention. The members we refer to are orphan kids who have come together to celebrate the birthday of one of their own.
Cheering the radiant birthday girl were celebs of the likes of Anand Mahendroo, Shekhar Suman, Papon, Ismail Darbar, Shrikant Bhartiya, and the beautiful couple Sareeka Gagan and Gagan Mahotra, who made this initiative possible.
"I am overwhelmed," said Sulakshana. "I was abandoned as an infant with my sister, with a note stating our names and birthdays. This is my first celebration in 28 years!"
Sulakshana today dedicates her life to more orphans like her who are at times even reduced to begging on the streets once they are out of orphanages on turning major, and lends them a helping hand.
But little did she expect that on turning 28, she would be adopted by the young couple Sareeka and Gagan Mahotra, who would promise to hold her hand for life!
"It feels wonderful," enthuses Sulakshana unable to hold back her tears. The couple merely puts it as something each of us should do. "We did what we should as we felt that way. There is nothing that is extraordinary in our action. We simply followed our heart," echo Sareeka and Gagan Mahotra.
This voice seems to have caught on as filmmaker-entrepreneur Anand Mahendroo not only threw open his Champak Studios in the heart of Andheri to share the sentiments of the couple, but invited his friends to join the children and welcoming them into his fold.
"It feels beautiful. Such initiatives turn this concrete jungle into homes with warm hearts,. There should be more such initiatives and we all should wholeheartedly participate," says an emotional Anand Mahendroo.
Shekhar Suman, Papon, Shrikant Bhartiya and Ismail Darbar who oblige enthusiastic selfies amid conversations only agree in unison.
Cheering the radiant birthday girl were celebs of the likes of Anand Mahendroo, Shekhar Suman, Papon, Ismail Darbar, Shrikant Bhartiya, and the beautiful couple Sareeka Gagan and Gagan Mahotra, who made this initiative possible.
"I am overwhelmed," said Sulakshana. "I was abandoned as an infant with my sister, with a note stating our names and birthdays. This is my first celebration in 28 years!"
Sulakshana today dedicates her life to more orphans like her who are at times even reduced to begging on the streets once they are out of orphanages on turning major, and lends them a helping hand.
But little did she expect that on turning 28, she would be adopted by the young couple Sareeka and Gagan Mahotra, who would promise to hold her hand for life!
"It feels wonderful," enthuses Sulakshana unable to hold back her tears. The couple merely puts it as something each of us should do. "We did what we should as we felt that way. There is nothing that is extraordinary in our action. We simply followed our heart," echo Sareeka and Gagan Mahotra.
This voice seems to have caught on as filmmaker-entrepreneur Anand Mahendroo not only threw open his Champak Studios in the heart of Andheri to share the sentiments of the couple, but invited his friends to join the children and welcoming them into his fold.
"It feels beautiful. Such initiatives turn this concrete jungle into homes with warm hearts,. There should be more such initiatives and we all should wholeheartedly participate," says an emotional Anand Mahendroo.
Shekhar Suman, Papon, Shrikant Bhartiya and Ismail Darbar who oblige enthusiastic selfies amid conversations only agree in unison.
Thursday, 22 August 2019
संगीता बाबानी यांच्या ओटर्स क्लब येथील ‘जॉयफुल मोमेंट्स’, आर्ट्स इंस्टॉलेशन समारंभाला अनेक नामवंत व्यक्तींची उपस्थिती!
संगीता बाबानी ह्या एक प्रसिद्ध कलाकार असून त्या आपल्या गाडीवरील कलेसाठीही परिचित आहेत. त्यांनी १० फूट बाय ५ फूट आर्टवर्कची एक अद्वितीय मिश्रित मीडिया संकल्पना बनविली आहे. ‘जॉयफुल मोमेंट्स’ असे नाव असलेले ही कलाकृती अवघ्या ३ महिन्यांच्या अल्पावधीत पूर्ण झाली! संगीताने या कलाकृतीमध्ये लाकूड, धातू, शिल्पकला पेस्ट इत्यादीसह विविध माध्यमांचा वापर केला आहे. याचे प्रदर्शन ओटर्स क्लब मध्ये करण्यात आले होते.
ओटर्स क्लबच्या पहिल्या मजल्यावर दोन इंचाच्या मोल्ड केलेल्या फ्रेम्ससह संगीता बाबानी यांचे प्रदर्शन स्थापित केले गेले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील आदरणीय अतिथिंच्या उपस्थितीत ह्या प्रदर्शनाचे अनावरण करण्यात आले. प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून शालेय शिक्षण, क्रीडा व युवा कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या शिवाय अभिनेत्री प्रीति झंगियानी, अनंगशा विश्वास आणि गझल गायक जसविंदर सिंग यांनी उपस्थिती दर्शविली.
स्पेनमध्ये वाढलेल्या आणि मुंबईत स्थायिक झालेल्या कलाकार संगीता बाबानी यांनी कला आणि संस्कृतीत श्रीमंत असलेल्या स्पेनमधील कलेचा अभ्यास केला आहे. अभिमानी भारतीय असल्याने भारतातील अफाट सांस्कृतिक विविधता नैसर्गिकरित्या त्यांच्यात रुजली आहे आणि त्यांच्यावर त्याचा अफाट प्रभाव आहे! त्या म्हणतात की, "या कला स्थापनेद्वारे तरुणांना त्यांच्या सर्जनशीलता आणि उत्कटतेचे अनुसरण करण्यास प्रोत्साहित करण्याचे माझे लक्ष्य आहे."
Gurudev Sri Sri Ravi Shankar is very fond of me, just like he is fond of all his followers – Asha Bhosle Asha Bhosle & Zanai Bhosle With Rajita Kulkarni Announce Their Songs In Gratitude To Sri Sri Ravi Shankar
Veteran singer Padma Vibhushan Asha Bhosle & granddaughter Zanai Bhosle, along with writer Rajita Kulkarni, announced their songs, in gratitude to the Spiritual & Humanitarian Leader Gurudev Sri Sri Ravi Shankar at Pancham Studios, Andheri West. While Asha Bhosle has sung one song, Zanai has sung the other.
On being asked if Gurudev Sri Sri Ravi Shankar knew about the songs, Asha Bhosle expressed, “I’ve not spoken to Gurudev about the songs but I have met him several times. He is very fond of me, just like he is fond of all his other followers.” On why she chose to take up these songs, added the veteran singer, “Not all songs are about romance or love. There are other emotions as well, especially those that connect us to God. And songs in gratitude to Gurudev connect us with God.” Incidentally, Asha Bhosle has also composed the music for the songs!
This is not Zanai Bhosle’s first collaboration with her grandmother! “This song is very close to my heart. She is my grandma! We tour and perform the world over, but when we come back home, she is still my same daadi who cooks my favourite meals for me... Nothing changes,” averred an ecstatic Zanai Bhosle. The young songstress also professed her devotion to Sri Sri Ravi Shankar, saying she feels “blessed” to have sung for him.
Apart from their penchant for spirituality, the grandmother-granddaughter duo share an affectionate bond. “Zanai doesn’t trouble me at all! She cooks food really well and also feeds me with a lot of love. She is well-versed with our sabhyata. She binds our family together. She is also trained in classical dance since the age of seven, apart from having been trained in Indian classical music. And now, she also sings Western Opera too. She has been studying and training and she is just 17!” The legendary singer had the final word.
On being asked if Gurudev Sri Sri Ravi Shankar knew about the songs, Asha Bhosle expressed, “I’ve not spoken to Gurudev about the songs but I have met him several times. He is very fond of me, just like he is fond of all his other followers.” On why she chose to take up these songs, added the veteran singer, “Not all songs are about romance or love. There are other emotions as well, especially those that connect us to God. And songs in gratitude to Gurudev connect us with God.” Incidentally, Asha Bhosle has also composed the music for the songs!
This is not Zanai Bhosle’s first collaboration with her grandmother! “This song is very close to my heart. She is my grandma! We tour and perform the world over, but when we come back home, she is still my same daadi who cooks my favourite meals for me... Nothing changes,” averred an ecstatic Zanai Bhosle. The young songstress also professed her devotion to Sri Sri Ravi Shankar, saying she feels “blessed” to have sung for him.
Apart from their penchant for spirituality, the grandmother-granddaughter duo share an affectionate bond. “Zanai doesn’t trouble me at all! She cooks food really well and also feeds me with a lot of love. She is well-versed with our sabhyata. She binds our family together. She is also trained in classical dance since the age of seven, apart from having been trained in Indian classical music. And now, she also sings Western Opera too. She has been studying and training and she is just 17!” The legendary singer had the final word.
Saturday, 17 August 2019
'मिसाल मुंबई' उपक्रमांतर्गत वांद्रे येथे आणखीन एका नवीन बालवाडी व कौशल्य केंद्राची स्थापना !
'मिसाल मुंबई' उपक्रमांतर्गत यापूर्वी ठाणे, वरळी, कोलाबा, प्रभादेवी, औरंगाबाद, नाशिक, विरार, नालासोपारा, गोवंडी ईडू-हब (बालवाडी) सुरु केले गेले आहे. आता वांद्रे पश्चिम येथील हे नवीन केंद्र अन्य ठिकाणी शालेय पूर्व कार्यक्रम आणि वितरण पद्धती समाविष्ट करेल. झोपडपट्टी, खेड्यातील मुलांसाठी व त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर मूलभूत कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि औपचारिक शाळांमध्ये त्यांचे संक्रमण सुलभ करण्यासाठी मदत प्रदान करण्याचा हा एक महत्वाचा मार्ग आहे. डिजिटल इंडिया पुढाकाराच्या विविध घटकांचा वापर करून नागरिकांना माहिती, ज्ञान आणि कौशल्य मिळवून देण्याचे व तरुण उद्योजक तयार करून झोपडपट्टीतील बदलाचे एजंट होणे हे 'मिसाल मुंबई' चे उद्दीष्ट आहे.
“मिसाल मुंबई-इंडिया” हा भारतातील झोपडपट्ट्यांमध्ये आणि खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणारा उपक्रम आहे
Tuesday, 13 August 2019
रोहित वर्मा यांचा आयएसीए २०१९ 'फेस्टिवल ऑफ इंडिया' जोरदार गाजला !
इंडियन अमेरिकन कल्चरल असोसिएशन (आयएसीए) , अटलांटा येथे आयोजित या २४ साव्या फेस्टिव्हल ऑफ इंडिया मध्ये डिझाइनर रोहित वर्माने त्यांच्या अग्रणी फॅशन शोसाठी टाळ्यांचा कडकडाक मिळवला. महोत्सवाचे ह्या आवृत्तीमधील रन वे वरील सादरीकरण यशस्वी ठरले, विशेषत: महोत्सवासाठी आयएसीएचे अध्यक्ष डॉ. (मिसेस) पॅडी शर्मा जेव्हा आंतरराष्ट्रीय डिझायनर रोहित वर्माच्या फॅशन शोच्या उद्घाटन अभिनेत्रीच्या रूपात रनवे वर उतरल्या.
आनंदित रोहित वर्मा म्हणाले की, “भगवान कृष्णाने मला ज्या सर्व संधी दिल्या त्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी आहे. मी डॉ. पॅडी शर्मा यांचेही रन वे वर त्यांनी केलेल्या सादरीकरणाबद्दल आभार मानतो त्यांनी खरोखरचं सर्वांना मंत्रमुग्ध केले.”
रोहित वर्मा हे २०१९च्या ह्या फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा शोचे खरे स्टार होते; त्यांनी आपला चमकदार संग्रहच नव्हे तर जबरदस्त फॅशन शो देखील सादर केला. या कार्यक्रमासाठी आयएसीएच्या चेअरपर्सन डॉ. श्रीमती पॅडी शर्मा, आयएसीए चेअरमन श्री अनी अग्निहोत्री आणि फॅशन इव्हेंटचे को-ऑर्डिनेटर किरण अग्निहोत्री उपस्थित होते. आयएसीए ही अटलांटामधील भारतीयांची सर्वात मोठी आणि सर्वात जुनी नफा रहित संस्था आहे आणि गेली २३ वर्षे ते फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे आयोजन करीत आले आहेत.
महोत्सवाचा हा अध्याय हा दिवसभर सांस्कृतिक क्रियाकलापांनी भरलेला होता आणि अटलांटा येथील भारतीय वाणिज्य दूतावास आणि स्थानिक राजकारण्यांसह संपूर्ण जॉर्जियामधील ३००० पेक्षा जास्त लोकांनी येथे उपस्थिती दर्शविली होती.
आनंदित रोहित वर्मा म्हणाले की, “भगवान कृष्णाने मला ज्या सर्व संधी दिल्या त्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी आहे. मी डॉ. पॅडी शर्मा यांचेही रन वे वर त्यांनी केलेल्या सादरीकरणाबद्दल आभार मानतो त्यांनी खरोखरचं सर्वांना मंत्रमुग्ध केले.”
रोहित वर्मा हे २०१९च्या ह्या फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा शोचे खरे स्टार होते; त्यांनी आपला चमकदार संग्रहच नव्हे तर जबरदस्त फॅशन शो देखील सादर केला. या कार्यक्रमासाठी आयएसीएच्या चेअरपर्सन डॉ. श्रीमती पॅडी शर्मा, आयएसीए चेअरमन श्री अनी अग्निहोत्री आणि फॅशन इव्हेंटचे को-ऑर्डिनेटर किरण अग्निहोत्री उपस्थित होते. आयएसीए ही अटलांटामधील भारतीयांची सर्वात मोठी आणि सर्वात जुनी नफा रहित संस्था आहे आणि गेली २३ वर्षे ते फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे आयोजन करीत आले आहेत.
महोत्सवाचा हा अध्याय हा दिवसभर सांस्कृतिक क्रियाकलापांनी भरलेला होता आणि अटलांटा येथील भारतीय वाणिज्य दूतावास आणि स्थानिक राजकारण्यांसह संपूर्ण जॉर्जियामधील ३००० पेक्षा जास्त लोकांनी येथे उपस्थिती दर्शविली होती.
Monday, 12 August 2019
राजीव एस रुईया निर्देशक और निर्माता रविंदर जीत दारिया की मुश्किल - फियर बिहाइंड यु के प्रीमियर के दौरान आदित्य रॉय कपूर और सिद्धार्थ रॉय कपूर ने भाई कुणाल रॉय कपूर के काम की सराहना की।
निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर और युवा लाखों दिलों की धडकन आदित्य रॉय कपूर, अपने माता-पिता सलोम और रॉय के साथ कुणाल की पत्नी शयोंती भी शामिल हुई। कुणाल ने इस फिल्म में पहली बार एक रोमँटिक किरदार निभाया है। लवबॉय फिल्म मुशकिल - फियर बिहाइंड यू के प्रीमियर मे दोनों भाइयों ने परिवार के साथ कुणाल को उनकी नयी फिल्म के प्रेमियर पर बधाई दी।
कुणाल ने कहा, “मेरा परिवार हमेशा मेरे लिए मददगार रहा है लेकिन वे अच्छे आलोचक भी हैं। मुझे खुशी है कि हमने एक साथ फिल्म देखी और उन्हें यह फिल्म बेहद पसंद आयी। हॉरर कहानियों के शौकीन लोगों को मुश्किल जरूर देखनी चाहिए।" कुणाल की माँ सलोम को फिल्म बेहद पसंद आई खास तौर से फिल्म की कहानी का अंत उन्हे पसंद आया। जबकि कुणाल कि पत्नी शयोंती रॉय कपूर ने कहा, "कुणाल को रोमांटिक किरदार मे देख के बहुत अच्छा लगा, वैसे मैं इस हॉरर फिल्म से घबरा गई थी लेकिन मुझे इसकी कहानी बेहद पसंद आयी ।"
प्रीमियर पर, कुणाल के माता-पिता, पत्नी और भाइयों के चेहरे पर खुशी और गर्व बहता हुआ देखने को मिला। कुणाल के छोटे भाई आदित्य रॉय कपूर रोमांटिक भूमिका के क्षेत्र में निपुण है ऐसे में फिल्म 'मुश्किल-फियर बिहाइंड यू' कुणाल कि पहली रोमँटिक फिल्म है। उनकी व्यस्त दिनचर्या को देखते हुए, तीनों भाइयों का एक साथ मिलना मुश्किल हो सकता है, लेकिन प्यार कुछ भी संभव बनाता है।
Wednesday, 7 August 2019
Rajniesh Duggall, Nazia Hussain, Pooja Bisht, Rajiv S Ruia & Ravinder Jeet Dariya At Mushkil Promotional Event
Shot in breathtakingly beautiful locales, directed by Rajiv S Ruia and produced by Ravinder Jeet Dariya, under the banner Big Bat Films, Mushkil – Fear Behind You is the story of four friends who end up at a forbidden castle… a castle they should not have entered! With the universal belief where the righteous good always ends the evil, Mushkil - Fear Behind You is all set to the triumph of good in the Universe. Yours is to check out the film at a theatre near you!
-
Monday, 5 August 2019
तंबाखू विरोधी जागरूकता अभियान
डॉ. अनिल काशी मुरारका यांनी त्यांच्या अँपल मिशन ह्या संस्थेसोबत एक आगळीवेगळी मोहीम राबवली. ही मोहीम जनसामान्यांमध्ये टोबॅको संदर्भात जास्तीत जास्त जागृकता निर्माण व्हावी ह्यासाठी योजली गेली होती. डॉ. अनिल काशी मुरारका त्यांच्या टीम सोबत मुंबईच्या रस्त्यावर उतरले, वेगवेगळ्या लोकांना भेटले त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे पैलूं जाणून घेतले आणि त्यांच्याशी सवांद साधला आणि शेवटी नम्रपणे त्यांना धूम्रपान सोडण्यास आणि तंबाखू उत्पादनांचा वापर करण्यापासून दूर राहण्याची विनंती केली.
डॉ. अनिल काशी मुरारका म्हणाले, "तंबाखूचा वापर हा भारतातील एक गंभीर समस्या आहे. कमी शिक्षित आणि योग्य मार्गदर्शनचा अभाव, सहकारी दबाव आणि मुलांमध्ये वरिष्ठांचे अनुकरण करण्याचा आग्रह, गैरसमज, तणाव आणि विविध प्रकारच्या सुलभ उपलब्धता तंबाखू उत्पादने आणि नाविन्यपूर्ण जाहिराती लोकांना तंबाखूच्या वापराकडे आकर्षित करतात आणि बऱ्याच वर्षांपासून त्यांचा वापर आणि गैरवर्तन यामध्ये सतत वाढ झाली आहे. आपण जितके करू शकतो तितके आपण करावे, मला वाटते की लोकांना शिक्षित केले तर ते स्वत: ची मदत करू शकतात."
समाज सेवक डॉ. अनिल काशी मुरारका को प्रतिष्ठित 'भारत गौरव पुरस्कार २०१९' से नवाजा गया।
समाज सेवक डॉ अनिल काशी मुरारका को हाल ही में लन्दन में २०१९ का भारत गौरव पुरस्कार देकर सम्मानित किया गया । यह पुरस्कार समारोह 'हाऊस ऑफ कॉमन' में संपन्न हुआ। डॉ. अनिल काशी मुरारका को देश के लिये कि गयी उत्कृष्ट सेवा और उत्कृष्ट व्यक्तिक सफलता के लिये सम्मानित किया गया।
डॉ. अनिल काशी मुरारका हमेशा से ही अपने मन की सुनते आये है, अपने देश में वो बिना किसी प्रसिद्धि समाजसेवा क्षेत्र में निरंतर कार्यरत रहते हैं। वो कहते हैं, "जब भी किसी व्यक्ति को उनके कार्य के लिये विशेष तौर से अंतराष्टीय स्तर पर सम्मानित किया जाता है तो वो ख़ुशी कुछ अलग ही होती है जिसे हम बयान नहीं कर सकते।
साल 2015 में, डॉ. अनिल काशी मुरारका ने समाज में सकारात्मक बदलाव लाने के प्रयास में सामाजिक जागरूकता संस्था एम्पल मिशन की स्थापना की। उनके हाल ही में हुए अभियानों में आदिवासी महिलाओं को सैनिटरी पैड वितरित करना, एसिड अटैक से बचे लोगों की मदद करना; दिव्यांग छात्रों के लिए स्पोर्ट्स डे का आयोजन, स्टेशन के पास यात्रा करने वाले यात्रियों को गर्मी की तपिश से कुछ राहत मिल सके इसलिए नींबू पानी का वितरण और मालवणी में झील इंग्लिश स्कूल के छात्रों के लायब्रेरी के लिए पुस्तकें उपलब्ध करके देना, इस तरह की विभिन्न गतिविधियों का समावेश हैं।
डॉ. अनिल काशी मुरारका को भारत गौरव पुरस्कार २०१९ का प्रतिष्ठित पुरस्कार मिलने कि ख़ुशी बयान करते हुए कहते हैं, "पुरस्कार से अधिक ख़ुशी मुझे परोपकारी कार्य करने में होती हैं । और जिस भावनाओं को लेकर हम कार्य करते हैं और उससे प्रभावित होकर के निस्वार्थ रूप से जो लोग योगदान करते हैं तब मुझे बहुत ख़ुशी होती है और वह मेरे लिए किसी परुष्कार से कम नहीं है ,तब मुझे लगता है की में अपने अभियान में सफल हो रहा हूँ।''
Friday, 2 August 2019
Dhvani Parag Dalal, daughter of Audiologist-Speech Therapist Devangi Dalal, is representing India in the International Folk Dance Competition held at Istanbul, Turkey. Participating in the International Culture & Art festivities where dancers from over 28 countries are participating, Dhvani has made India proud. Kudos to her!
Thursday, 1 August 2019
खान्देश की पहली महिला रेखा चौधरी बनी वेलनेस इंडस्ट्री की पहली डॉक्टरेट
वनलाईन वेलनेस प्रा.लि. की एमडी और स्पा एन्ड वेलनेस इंडस्ट्री में अपनी खास पहचान बनाने वाली रेखा चौधरी ने गौरवशाली मुकाम हासिल किया है। हाल ही में इंडिया हॅबिटेट सेंटर, नई दिल्ली में आयोजित किये गये ५वे सोर्बन अंतरराष्ट्रीय कॉनव्होकेशन कार्यक्रम में रेखा चौधरी को 'फिलॉसॉफी डॉक्टर होनोरिस कौसा' से सम्मानित किया गया। आयआयपीपीटी फाउंडेशन इंडिया के संयुक्त विद्यमान के साथ फ्रान्स के सोर्बन विद्यापीठ के डॉ. जॉन थॉमस प्राडे ने आयोजित किये हुए इस हेल्थ और वेलनेस क्षेत्र के कॉनक्लेव्ह में रेखा चौधरी को सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया।
ब्युटी और वेलनेस के क्षेत्र में एक नया विकास पर्व शुरु होने के बाद त्वचा नैसर्गिक सौंदर्य और वेलनेस को एक नया स्थान मिला। इन्ही कारणों की वजह से ब्युटी और वेलनेस के विशेषज्ञों को एक नया मुकाम मिला। पच्चीस वर्ष के कठोर परिश्रम के पश्चात रेखा चौधरी का नाम इस क्षेत्र में मशहूर है। इस क्षेत्र में रेखा चौधरी ने खुद की एक अलग पहचान बनाई हैं। वो भारत कि ग्लोबल वेलनेस अँबॅसेडर हैं। रेखा चौधरी वेलनेस इंडस्ट्री और खान्देश की प्रथम महिला हैं जिन्हें डॉक्टरेट की पदवी मिली हैं।
अपनी ख़ुशी व्यक्त करते हुए रेखा चौधरी ने कहा, “पच्चीस साल पहले जब में सौंदर्य क्षेत्र में काम करने के लिये शहर में आयी तब का समय बहुत कठिन था और जब मेंने स्पा और वेलनेस के क्षेत्र में प्रवेश किया तब वो वक्त काफी संघर्षमय था। में समझ गयी थी जीत की राह इतनी आसान नही है पर नामुमकिन भी नहीं । इसी लिए मैंने मेरा प्रयास जारी रखा। मुझे ख़ुशी है की मुझे पुरस्कारप्राप्त युरोपीयन स्किनकेअर अन्स एसपीए ब्रँड्स, रॅमी लॉरे, फायटोमर, एएसपी और बी।एल।बी। इतके साथ काम करने कि अवसर मिला। जग के हाय-एंड लक्झरी स्पा के साथ जुडकर काम करना, खुद के जुहू स्थित लोकप्रिय कॅरेसा डे स्पा, जिओ थर्मो थेरपी और रोप मसाज थेरपी जैसे मेरे विविध पेटंट ट्रीटमेंट्स् की अलग पहचान मिली है। हम गाव के आदिवासी युवाओ को सौंदर्य और वेलनेस का प्रशिक्षण भी दिया है। हम यही नही रुके शहरों के नामचीन स्पा और सेलोन में नौकरी दिला के उनके जीवन मैं सकारात्मक बदलाव लाये हैं। फ्रान्स के सोर्बन युनिव्हर्सिटी के डॉ. जॉन थॉमस प्राडे ने मुझे यह प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करके मुझे सम्मानित किया इसके लिए मैं उनकी शुक्रगुज़ार हूँ। खुद के पसंद क्षेत्र में अपने योगदान के लिए जाने जाना और पुरस्कार प्राप्त करना इस ख़ुशी को बया करना आसान नहीं होता पर यह ख़ुशी बहुत ही उम्दा होती हैं। "
Subscribe to:
Posts (Atom)